Union Bank of India : युनियन बँकेत नोकरी मिळविण्याची संधी.. पगार 47920 पर्यंत मिळेल

Union Bank of India

Union Bank of India Bharti 2023 बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक संधी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुंबई येथे काही रिक्त पदासाठी भरती होणार असून यासाठीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 11 जागा भरल्या जाणार … Read more