नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये 300 पदांसाठी नवीन भरती सुरु

NTPC Bharti

NTPC Recruitment 2023 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार NTPC च्या www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जून 2023 पर्यंत आहे. या भरती अंतर्गत एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज … Read more