NARI Pune Bharti ; राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमार्फत भरती, पात्रता जाणून घ्या..

NARI Pune Bharti

NARI Pune Bharti 2023 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमार्फत पुणे येथे विविध पदांसाठीच्या भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार संबंधित संकेतस्थळ nari-icmr.res.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 4 जागा भरल्या जाणार … Read more