नागपूर महानगरपालिकेत या पदांसाठी निघाली मोठी भरती

nagpur mahanagarpalika

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 नागपूर महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवावा लागेल. अर्ज स्वीकारण्याचे (स्थळ आणि वेळ) दिनांक 17 ते 21 जुलै 2023 ला सकाळी 9:30 ते दु. 12:00 वाजता वाजेपर्यंत आहे.  या भरतीद्वारे एकूण 83 जागा भरल्या जातील. अर्ज … Read more