पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र शासनाच्या या विभागात 1782 जागांसाठी भरती

maharashtra logo 1 jpg

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार हे संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 1782 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. भरल्या जाणाऱ्या … Read more