Indian Navy अधिकारी होण्याची संधी.. पदवीधरांसाठी बंपर भरती

indian navy

Indian Navy SSC Officer Bharti 2023 भारतीय नौदलात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एका मोठी संधी चालून आलीय. नौदलात काही पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते Indian Navy च्या सक्रिय संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक उद्या म्हणजेच 14 मे 2023 आहे. … Read more