BSF मध्ये 12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी..! या पदांसाठी निघाली मोठी भरती

bsf

BSF Recruitment 2022 : तुम्हाला सीमा सुरक्षा दल म्हणेजच BSF मध्ये नोकरी करायची असेल तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलमध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून त्यानुसार ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2023  21 मे 2023 असेल. … Read more