DIAT Pune Recruitment : बॅचलर पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

DIAT Pune Recruitment 2023

DIAT Pune Bharti 2023 डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार diat.ac.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 जुन 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 17 जागा भरल्या जातील. … Read more