वडील चालवायचे रिक्षा, आता मुलगा झाला IAS, वाचा महाराष्ट्रातील तरुणाची कहाणी..
Success Story : देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन लाखो लोकांचे IAS-IPS होण्याचे स्वप्न आहे. पण फार कमी लोक ते करू शकतात. यामध्येही सर्वप्रथम कोचिंग इन्स्टिट्यूटचे भरमसाठ शुल्क आणि शहरात राहून तयारीसाठी केलेला खर्च अनेकांचे मनोधैर्य खचते. परंतु असे काही लोक आहेत ज्यांच्यासाठी या सर्व अडचणी काही फरक पडत … Read more