नाशिकमध्ये 10वी, 12वी, B.sc, B.com वाल्यांना नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

शाहु शिक्षण संस्था पंढरपुर संचलित संस्था संचलित कुसुमाग्रज प्राथमिक व डॉल्फिन पूर्व प्राथमिक महाविद्यालय मार्फत नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख जाहिरात निघालेल्या तारखेपासून 7 दिवसाच्या आत करावा.

या भरती अंतर्गत एकूण 26 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

कोणती पदे भरली जाणार?
सुरक्षारक्षक
शिपाई
ड्रायव्हर
शिक्षक व शिक्षकेत्तर इत्यादी.

मेगाभरतीसाठी क्लिक करा

कोण अर्ज करू शकतो?
या भरतीसाठी, 10वी, 12वी, बी. ए. डी.टी.एड, Bsc, Bcom उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
भरती कालावधी

नोकरी ठिकाण : नाशिक (Nashik)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार, जत्रा हॉटेलसमोर, आडगाव रोड, पंचवटी, नाशिक – 422003, संपर्क – 2303155 या पत्त्यावरपोस्टाने किंवा स्वतः हजर राहून अर्ज पाठवू शकतो.

जाहिरात (Notification) पहा

image 1