पदवी उत्तीर्ण असाल तर सरकारी बँकेत निघाली 5000 जागांवर भरती, आजच अर्ज करा..

Central Bank of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 5000 जागा भरण्यासाठी भरतीची आयोजित केली असून देशातील विविध राज्यांमध्ये ही भरती होणार आहे. पदानुसार पात्र उमेदवार हा Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. ही अप्रेंटिसशिप साठी होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 21 एप्रिल 2023 आहे

पदाचे नाव: अप्रेंटिस
काय आहे पात्रता?
उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा

वयाची अट: 31 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
सामान्य श्रेणी – रु 800
SC आणि ST – 600 रु
दिव्यांग – 400 रु
निवड प्रक्रिया :- संगणकावर आधारित लेखी परीक्षा आणि मुलाखत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2023

तुम्हाला किती पगार मिळेल?
उमेदवारांना शहरानुसार 10 हजार ते 15 हजारांपर्यंतचे मानधन दिले जाणार आहे. रुरल सॅमी नागरी शाखेत रु. 10000, नागरी शाखेत रु. 12000 आणि मेट्रो सिटी मध्ये रु. 15000.

शुद्धीपत्रक: पाहा
वेबसाईट :
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी :
Click Here

Leave a Comment