आयटी क्षेत्रातील Accenture कंपनीत मोठ्या पदभरतीची घोषणा

Accenture

आयटी क्षेत्रातील Accenture कंपनीत भरतीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. तुम्ही देखील नोकरी बदलण्याचा विचार करत असाल अ‍ॅक्सेंचरमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 1) एसएपी बेसिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपरएसएपी बेसिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर पदाच्या जबाबदाऱ्या: टेक्निकल अनुभव: 2) ओरॅकल डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅप्लिकेशन लीडपदाच्या जबाबदाऱ्या: टेक्निकल अनुभव: 3) प्रपोजल डेव्हलपमेंट … Read more

नाशिकमध्ये 10वी, 12वी, B.sc, B.com वाल्यांना नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

job 1

शाहु शिक्षण संस्था पंढरपुर संचलित संस्था संचलित कुसुमाग्रज प्राथमिक व डॉल्फिन पूर्व प्राथमिक महाविद्यालय मार्फत नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख जाहिरात निघालेल्या तारखेपासून 7 दिवसाच्या आत करावा. या भरती अंतर्गत एकूण 26 जागा … Read more

पदवी उत्तीर्ण असाल तर सरकारी बँकेत निघाली 5000 जागांवर भरती, आजच अर्ज करा..

job

Central Bank of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 5000 जागा भरण्यासाठी भरतीची आयोजित केली असून देशातील विविध राज्यांमध्ये ही भरती होणार आहे. पदानुसार पात्र उमेदवार हा Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. ही अप्रेंटिसशिप साठी होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 21 एप्रिल 2023 … Read more