SSC MTS, हवालदार पदांसाठीच्या भरतीची नवीन अधिसूचना जारी

ssc

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मल्टी-टास्किंग स्टाफ आणि हवालदार (SSC MTS, हवालदार) परीक्षा 2023 बाबत नोटीस जारी केली आहे. सूचनेनुसार, आयोग 30 जून रोजी SSC MTS, हवालदार 2023 परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करेल. यापूर्वी, हे वेळापत्रक 14 जून 2023 रोजी प्रसिद्ध होणार होते, परंतु तसे झाले नाही. SSC MTS, हवालदार परीक्षा 2023 चे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, … Read more

तरुणांसाठी खुशखबर! राज्याच्या कृषी विभागात 2070 जागांवर होणार भरती

Krushi Bharti 2023

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या कृषी विभागात दोन हजार ५८८ जागांपैकी लवकरच 2070 जागांसाठी भरती होणार आहे. ही भरती कृषी सेवक पदांसाठी होणार आहे. Krushi Sevak Bharti 2023 या रिक्त जागा सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के … Read more

WR Mumbai Recruitment : विनापरीक्षा थेट निवड, 3624 जागांसाठी निघाली भरती

railway 1

Western Railway Bharti 2023 : तुम्हीही रेल्वेत जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. पश्चिमी रेलवे मार्फत मुंबईत भरती होणार असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती अप्रेंटिस या पदांवर होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जात आहे. अर्ज प्रक्रिया 27 जुन 2023 पासून सुरु होतील. तसेच, … Read more

UPSC नागरी सेवा परीक्षेत इशिता किशोर देशात अव्वल

ishita kishor upsc topper

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE 2022) चा अंतिम निकाल जाहीर केला यात इशिता किशोर ही देशात अव्वल आली. तर गरिमा लोहिया दुसऱ्या स्थानावर, तर उमा हरित एन तिसऱ्या स्थानावर आहे. मयूर हजारिका याने चौथा तर गेहान नव्याने पाचवा क्रमांक पटकावला आहे. हा निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर पाहता येईल. … Read more

2 कोटी पगार, राहणं-खान फ्री ; तरीही ‘ही’ नोकरी कुणाला का करायची नाही?

job

जर तुम्हाला कोणी अशी नोकरी ऑफर केली जाते, ज्यामध्ये तुम्हाला मोफत भोजन आणि निवास दिले जाते आणि तुम्हाला वार्षिक पगार म्हणून 2 कोटी रुपये दिले जातात, तर तुम्ही अशी नोकरी स्वीकाराल की नाकाराल? खरंतर जगातील कोणतीही व्यक्ती अशा नोकरीसाठी लगेच हो म्हणेल. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका नोकरीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये मोफत जेवण आणि … Read more

Vodafone 11 हजार कर्मचाऱ्यांना दाखविणार घरचा रस्ता

job

जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. आता अशात भारताची दूरसंचार कंपनी वोडाफोनही आघाडीवर आहे. कंपनीचे नवीन सीईओ वेल यांनी 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात ब्रिटीश कंपनी व्होडाफोनने या आर्थिक वर्षात खराब कामगिरी केली. म्हणूनच सीईओ मार्गारेटा डेला व्हॅले म्हणाले की कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल आवश्यक आहेत. ते म्हणाले, ‘आमचे प्राधान्य … Read more

पोरांनो लागा तयारीला..! राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये लवकरच 19000 पदांसाठी भरती

job

राज्यातील बेरोजगार युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये लवकरच विविध पदाच्या १८ हजार ९३९ रिक्त जागांसाठी पदभरती केली जाणार आहे. यासाठीची जाहिरात येत्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करण्याचा निश्‍चय ग्रामविकास विभागाने केला आहे. गेल्या ७ वर्षांपासून जिल्हा परिषदांमध्ये भरती झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थांना या भरतीची बराच काळ वाट पहावी लागली आहे. या … Read more

पोरांनो आताच तयारीला लागा..! महाराष्ट्रात होणार तब्बल ‘एवढ्या’ पदांवर मेगाभरती

job

महाराष्ट्रातील तरुण तरुणी भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. यातच राज्य सरकारने लवकरच ७५ हजार पदे भरण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात विविध विभागांच्या मागणीनुसार पदसंख्या १ लाख ४५ हजारांवर गेली आहे. त्यातील ६,४९९ पदे आतापर्यंत भरण्यात आली असून, उर्वरित पदांसाठी भरतीची तयारी सुरू आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांत दोन लाखांहून अधिक पदे रिक्त असून त्या लवकरात लवकर भरण्यात … Read more

जळगाव जिल्हा परिषदेत विविध पदांच्या 612 जागांसाठी लवकरच भरती

zp jalgaon

ZP Jalgaon Recruitment 2023 : ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेत गट क मध्ये 16 संवर्गातील अंदाजीत 612 पदे सरळ सेवेने भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. यासंदर्भात आयबीपीएस या कंपनीशी … Read more

मोठा निर्णय! महाराष्ट्रातील तरुणांना आता CAPF भरती परीक्षा मराठीतूनही देता येणार

CAPF 1

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) कॉन्स्टेबल GD पदांसाठी भरतीसाठी परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. त्याला केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) मान्यता दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रादेशिक भाषांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी यांचा समावेश आहे. या भाषांमधील परीक्षा १ जानेवारी … Read more

CAPF मध्ये अग्निवीरांची भरती कशी होईल? काय लेखी परीक्षा द्यावी लागेल? उत्तर मिळाले

CAPF

अग्निवीरांना निमलष्करी दलात 10 टक्के आरक्षण देण्याची चर्चा आहे. मात्र, निमलष्करी दलात सामील होण्यापूर्वी अग्निवीरांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. याबाबतची माहिती गुरुवारी प्रथमच देण्यात आली. खरं तर, केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये बदललेल्या नियमांची माहिती होती. या नियमाने 2010 च्या अधिसूचनेची जागा घेतली आहे. गृह मंत्रालयाने जारी … Read more