SRPF Nagpur Bharti 2023 : राज्य राखीव पोलिस बल नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर राहावे. मुलाखत दिनांक 26 ते 27 मे 2023 (पदांनुसार) आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) प्रशिक्षित शिक्षिका
2) आया
काय आहे पात्रता?
प्रशिक्षित शिक्षिका – मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे आणि जे.बी.टी./पदवी, पदव्युत्तर पदवी
आया – किमान शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे, जी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असावी
वयाची अट : 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी भरावी लागणार नाही.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखत दिनांक : 26 ते 27 मे 2023
मुलाखतीचे ठिकाण : पुलिस उप महानिरीक्षक ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा रोड, नागपूर.