SGBAU : अमरावती विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती ; 4थी/8वी/12वी उत्तीर्णांसाठी संधी..

SGBAU Recruitment 2023 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 16 जागा भरल्या जाणार असून यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

कोणती पदे भरली जाणार?
1) अधीक्षक – 01
2) मुख्य लिपीक- 01
3) वरिष्ठ लिपीक – 02
4) कनिष्ठ लिपीक- 03
5) लेखापाल – 01
6) सहायक ग्रंथपाल – 01
7) ग्रंथपाल परिचर – 02
8) शिपाई/ चौकीदार – 04
9) वाहन चालक – 01

काय आहे पात्रता?
अधीक्षक –
01) पदवीधर 02) 03 वर्षाचा अनुभव
मुख्य लिपीक- 01) पदवीधर 02) 03 वर्षाचा अनुभव
वरिष्ठ लिपीक – 01) पदवीधर 02) 03 वर्षाचा अनुभव
कनिष्ठ लिपीक– 12 वी पास
लेखापाल – 01) एम.कॉम / बी.कॉम 02) 03 वर्षाचा अनुभव
सहायक ग्रंथपाल – 01) बी.लिफ 02) 03 वर्षाचा अनुभव
ग्रंथपाल परिचर – डि.लिफ
शिपाई/ चौकीदार – 8 वी पास
वाहन चालक – 4 थी पास

परीक्षा फी : या भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांकडून अर्ज फी आकारली जाणार नाही.
पगार : वेतन नियमानुसार मिळेल

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 26 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठाण, प्रबोधन नगर, महामार्ग क्र 06, खडकी ता जि अकोला – 444005.

वेबसाईट : www.sgbau.ac.in
जाहिरात पहा :
PDF