5वी ते 12 उत्तीर्णांसाठी पुण्यातील विद्यापीठात भरती; 20,000 पर्यंत पगार मिळेल

Savitribai Phule Pune University Bharti 2023 तुम्ही जर पाचवी किंवा बारावी पास असाल आणि जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) मध्ये रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या भरतीअंतर्गत एकूण 7 जागा रिक्त आहे. Pune University Recruitment 2023

कोणत्या पदांसाठी होणार भरती
1) जनरल हाउसकीपर 02 पदे
2) कार्यालयीन सहाय्यक 03 पदे
3) कार्यालय संचालन कार्यकारी 02 पदे

काय आहे शैक्षणिक पात्रता :
जनरल हाउसकीपर – या पदासाठी उमेदवार हा किमान 5वी पास असावा
कार्यालयीन सहाय्यक- या पदासाठी उमेदवार 8 उत्तीर्ण असावा
कार्यालय संचालन कार्यकारी – या पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा

किती पगार मिळेल?
जनरल हाउसकीपर- 5,000/- 20,000/-
कार्यालयीन सहाय्यक – 5,000/- 20,000.00/-
कार्यालय संचालन कार्यकारी – 7,000/- 20,000.00/-

कसा कराल अर्ज?
सर्वप्रथम Apprenticeship India च्या अधिकृत संकेतस्थळ apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या किंवा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
त्यानंतर Register यावर क्लिक करा.
तुमचे नाव, पत्ता, शक्षणिक पात्रता व इतर महत्वाचा तपशील प्रविष्ट करा.
त्यानंतर Location/University नुसार पद शोध किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
Apply for this Opportunity वर क्लिक करा.
अर्ज सबमिट करा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वेबसाईट – www.unipune.ac.in
जाहिरात (Notification) पहा :
जनरल हाउसकीपर- PDF
कार्यालयीन सहाय्यक – PDF
कार्यालय संचालन कार्यकारी – PDF

Leave a Comment