रेल्वे गेटमन पदाच्या महाराष्ट्रात 250 जागांसाठी भरती ; 10वी पाससाठी संधी..

Railway Getman Bharti 2023इंडीयन आर्मी अंतर्गत मध्य रेल्वे आणि डी एफ सी सी एल, मुंबई येथे मोठी 250 रिक्त जागा भरण्यासाठी भरती आयोजित केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक 25 एप्रिल 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 250 जागा भरल्या जाणार आहे.

पदाचे नाव : रेल्वे गेटमन
आवश्यक शैक्षणिक पात्रता : यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा : 54 वर्षापर्यंत
पगार : 31,500 ते 32,000 प्रती महिना पगार मिळेल.
निवड प्रक्रिया :
यासाठी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

भरतीसाठी पात्र उमेदवार कोण ?
या भरतीसाठी अर्ज करण्यास माझी सैनिक पात्र असतील.

मुलाखत दिनांक: उमेदवारांना 25 एप्रिल 2023 (सकाळी 9 ते दुपारी 4) रोजी दिलेल्या पत्त्यावर वेळेत हजर राहायचे आहे.
मुलाखत ठिकाण : एमआयआरसी, अहमदनगर.

जाहिरात पहा :

image