PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत 203 पदांवर भरती

PCMC Bharti 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती आयोजित करण्यात आली. या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखत दिनांक 15 ते 17 मे 2023 रोजी आहे. या भरती अंतर्गत एकूण 203 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

कोणत्या पदांसाठी भरती होणार?
कन्सल्टंट 14 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार 13 पदे
हाऊसमन 24 पदे
भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट 13 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार 13 पदे
बालरोग विभाग (कन्सल्टंट) 14 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार 18 पदे
बालरोग विभाग (हाऊसमन) 24 पदे
मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट) 13 पदे
मेडीसिन / कन्सल्टंट रजिस्ट्रार 11 पदे
रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट) 06 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार 06 पदे
सर्जन (कन्सल्टंट) 06 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार 06 पदे
आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट) 03 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार 06 पदे
नेत्रतज्ञ (कन्सल्टंट) 02 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार 02 पदे
कान, नाक, घसा (कन्सल्टंट) 02 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार 02 पदे
मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट) 02 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार 03 पदे

DMER अंतर्गत मुंबईत 5182+ जागांसाठी भरती सुरु

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५८ वर्षेपर्यंत असावे.
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे
अर्ज शुल्क : कोणत्याही उमेदवारांना परीक्षा फी नाही.

तुम्हाला किती पगार मिळेल?
कन्सल्टंट Rs. 1,25,000/-
ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-
हाऊसमन Rs. 80,000/-
भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट Rs. 1,25,000/-
ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-
बालरोग विभाग (कन्सल्टंट) Rs. 1,25,000/-
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-
बालरोग विभाग (हाऊसमन) Rs. 80,000/-
मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट) Rs. 1,25,000/-
मेडीसिन / कन्सल्टंट रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-
रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट) Rs. 1,25,000/-
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-
सर्जन (कन्सल्टंट) Rs. 1,25,000/-
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-
आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट) Rs. 1,25,000/-
ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-
नेत्रतज्ञ (कन्सल्टंट) Rs. 1,25,000/-
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-
कान, नाक, घसा (कन्सल्टंट) Rs. 1,25,000/-
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-
मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट) Rs. 1,25,000/-
ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार Rs. 1,00,000/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता :– वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८
मुलाखतीची तारीख – १५/०५/२०२३ ते १७/०५/२०२३

वेबसाईट : www.pcmcindia.gov.in
जाहिरात पहा : PDF