पदवीधरांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती ; 25000 पगार मिळेल

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ ग्रंथपाल या पदांसाठी भरती होणार असणं त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. यापदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 02 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

पदाचे नाव : कनिष्ठ ग्रंथपाल
काय आहे पात्रता?
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक (बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी) व ग्रंथालय विषययातील पदवीधारक (बी.एल.आय.एस.सी./ एम.एल.आय.एस.सी.) असणे आवश्यक आहे. सोबत एम.एस.आय.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, व इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण
अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 345/- रुपये.
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,000/- रुपये दरमहा पगार दिला जाईल.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.

click here new

वेबसाईट : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात पहा : PDF