Central Railway : मध्य रेल्वे मार्फत मुंबई मध्ये 99 जागांसाठी भरती

Central Railway Recruitment 2023 मध्य रेल्वे अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा.

या भरती अंतर्गत एकूण 99 जागा भरल्या जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 12 मे 2023 पर्यंत पाठवावा.

कोणत्या पदासाठी होणार भरती?
ज्युनियर टेक्निकल असोसिएट
काय आहे पात्रता :
01) स्थापत्य / इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा
02) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील स्थापत्य / इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या कोणत्याही उप-प्रवाहाच्या संयोजनात चार वर्षांची पदवी. किंवा
01) तीन वर्षांचा सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा किंवा तीन वर्षांच्या कालावधीचा स्थापत्य / इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी.एस्सी
02) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील स्थापत्य / इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या कोणत्याही उप-प्रवाहाचे संयोजन

वयाची मर्यादा :
18 एप्रिल 2023 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 33 वर्षापर्यंत असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : 500/- रुपये [SC/ST/OBC/ महिला/EWS – 250/- रुपये]
वेतन : 25,000/- रुपये ते 30,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
कसा कराल अर्ज?
तुम्ही जर पात्र असाल आणि अर्ज करायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा लागेल
अर्ज कुठे पाठवाल?
उमेदवारांनी आपला अर्ज
Deputy Chief Personnel Officer (Construction) of the Chief Administrative Officer (Construction) New Administrative Building, 6th floor Opposite Anjuman Islam School, D.N. Road, Central Railway, Mumbai CSMT, Maharashtra- 400001. या पत्त्यावर पाठवावा.
लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ही 12 मे 2023 आहे.

वेबसाईट : cr.indianrailways.gov.in
जाहिरात पहा : PDF