Amaravati Mahanagarpalika Bharti 2023 अमरावती महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन यापद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 30 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचुन अर्ज करावा.
कोणती पदे भरली जाणार?
1) चिकित्सक (औषध) / Physician (Medicine) 05
2) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ / Obstetrician and Gynaecologist 04
3) बालरोगतज्ञ / Paediatrician 04
4) नेत्ररोग तज्ज्ञ / Ophthalmologist 04
5) त्वचारोगतज्ज्ञ / Dermatologist 04
6) मानसोपचारतज्ज्ञ / Psychiatrist 04
7) ENT विशेषज्ञ / ENT Specialist 05
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँकेच्या वर दुसरा माळा, राजकमल चौक अमरावती – 444601.
वेबसाईट : www.amtcorp.org
जाहिरात पहा : PDF