Washim Job Fair 2023 वाशिम महारोजगार मेळावामध्ये मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख: 24 जून 2023 (10:00 AM ते 03:00 PM) आहे.
या मेळाव्यामध्ये एकूण 682+ जागा भरल्या जाणार आहेत.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
टीम लीडर, सेल्स एक्झिक्युटिव, सर्विस ॲडवायझर, रिसेप्शनिस्ट, मेकॅनिक, अप्रेंटिस ट्रेनी आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/ डिप्लोमा/ पदवीधर/MBA/MSW
नोकरी ठिकाण: वाशिम, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, & पुणे
मेळाव्याची तारीख: 24 जून 2023 (10:00 AM ते 03:00 PM)
मेळाव्याचे ठिकाण: श्री शिवाजी विद्यालय, मेन रोड, पाटनी चौक, वाशिम
वेबसाईट : www.rojgar.mahaswayam.gov.in