VSSC Bharti 2023 विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवार VSSC च्या अधिकृत वेबसाइट www.vssc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 मे 2023 आहे
या भारतीअंतर्गत एकूण 63 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
कोणती पदे भरली जाणार?
1) टेक्निकल असिस्टंट 60
2) सायंटिस्ट असिस्टंट 02
3) लायब्ररी असिस्टंट-A 01
काय आहे पात्रता?
टेक्निकल असिस्टंट – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन/ कॉम्प्युटर सायन्स/ केमिकल/ सिव्हिल/ रेफ. & AC/ऑटोमोबाईल इंजिनिरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा.
सायंटिस्ट असिस्टंट – B.Sc (केमिस्ट्री)
लायब्ररी असिस्टंट-A -(i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदव्युत्तर पदवी
तुम्हाला किती पगार मिळेल?
टेक्निकल असिस्टंट – 44,900 ते 1,42,400
सायंटिस्ट असिस्टंट – 44,900 ते 1,42,400
लायब्ररी असिस्टंट-A – 44,900 ते 1,42,400
वयाची अट: 16 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क ₹750/- (Refundable)
नोकरी ठिकाण: तिरुवनंतपुरम/संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023 (05:00 PM)
वेबसाईट : www.vssc.gov.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here