Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023 : वसई विरार महानगरपालिका मध्ये रिक्त पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी केली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 14 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
कोणत्या पदासाठी होणार भरती?
ही भरती ”ब्रिडींग चेकर्स” या पदासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता?
अर्ज करणारा उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : वसई विरार (महाराष्ट्र)
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
या भरतीसाठी कोणत्याही श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
तुम्हाला किती पगार मिळेल?
दैनिक भत्ता दररोज 450 रुपये प्रमाणे 25 दिवस दरमहा 1,250/- रुपये.
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 26 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई-विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चोथा माळा, प्रभाग समिती सी कार्यालय, विरार (पूर्व).