UPSC NDA Bharti 2023 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मार्फत मोठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आलेली. बारावी उत्तीर्ण उमेदवारांना आर्मी ऑफिसर होण्याची ही मोठी संधी आहे. अर्ज करण्यास उच्छुक असलेले उमेदवार UPSC च्या upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 06 जून 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 395 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. UPSC NDA Recruitment 2023
परीक्षेचे नाव: नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
1 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर (Army) | 208 |
नौदल (Navy) | 42 | ||
हवाई दल (Air Force) | 120 | ||
2 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 25 | |
Total | 395 |
लष्कर: 12वी उत्तीर्ण
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जन्म 02 जानेवारी 2005 ते 01 जानेवारी 2008 या दरम्यान असावा.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी General आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना ₹100 रुपये अर्ज फी भरावी लागेल. तसेच SC/ST/महिलांना अर्ज फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2023 (06:00 PM)
वेबसाईट : upsc.gov.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here
अर्ज प्रक्रिया
सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम UPSC- upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
NDA/NA 2 अर्जाचा भाग I भरून नोंदणी करा.
नोंदणी क्रमांकासह लॉगिन करा आणि अर्जाचा भाग II भरा.
अर्ज सबमिट करा आणि आवश्यक शुल्क भरा.
भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.