UPSC CAPF Recruitment : असिस्टंट कमांडंट 322 जागांसाठी भरती, पात्रता फक्त पदवी उत्तीर्ण

UPSC CAPF Recruitment 2023 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा 2023 साठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार,असिस्टंट कमांडंटच्या एकूण 322 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2023 निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवार SSC upsconline.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन मोडद्वारे अर्ज भरू शकतात.

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट
भरती तपशील
या भरतीअंतर्गत वेगवेगळ्या दलांसाठी वेगवेगळी पदे विहित केलेली आहेत, BSF 86, CRPF 55, ,CISF 91, ITBP 60, SSB 30
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट :
यासोबतच उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2023 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1998 पूर्वी आणि 1 ऑगस्ट 2003 नंतर झालेला नसावा.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
जनरल/ OBC/ EWS : 200/-
ST/SC/PWD : शून्य
पेमेंट मोड :- ऑनलाइन (नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI)

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा (पेपर I: 250 गुण + पेपर II: 200 गुण) (त्याच दिवशी)
शारीरिक मानके/ शारीरिक कार्यक्षमता चाचणी
वैद्यकीय तपासणी
मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी (१५० गुण)
गुणवत्ता यादी (600 गुणांपैकी)

आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
पॅन कार्ड
पोस्ट संबंधित प्रमाणपत्र
जातीचा दाखला
निवास प्रमाणपत्र
पासपोर्ट साइज फोटो
ई – मेल आयडी

शारीरिक पात्रता:

पुरुष/महिलाउंचीछाती वजन
पुरुष168 से.मी.50 kg
महिला  157 से.मी.81-86 से.मी.46 kg

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023 (06:00 PM)
लेखी परीक्षा: 06 ऑगस्ट 2023

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here