UPSC मार्फत 285 जागांसाठी भरती ; 12वी ते पदवीधरांना उत्तम संधी..

UPSC Bharti 2023 तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुम्ही या UPSC नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकता. येथे, वेगवेगळ्या पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचं आहे तर UPSC च्या upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जून 2023 (11:59 PM) पर्यंत आहे.

या भरती अंतर्गत एकूण 285 जागा भरल्या जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरल्या जाणाऱ्या पदांचे नाव :
1) सिनियर फार्म मॅनेजर 01
2) केबिन सेफ्टी इंस्पेक्टर 20
3) हेड लायब्रेरियन 01
4) सायंटिस्ट-B 07
5) स्पेशलिस्ट ग्रेड III (Ophthalmology) 10
6) स्पेशलिस्ट ग्रेड III (Psychiatry) 03
7) असिस्टंट केमिस्ट 03
8) असिस्टंट लेबर कमिश्नर 01
9) मेडिकल ऑफिसर 234
10) GDMO (होमिओपॅथी) 05

पात्रता : 12वी उत्तीर्ण,  पदवीधर, M.Sc., MBBS, होमिओपॅथी पदवी (पदांनुसार सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2023 रोजी 32 ते 40 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : या भरतीसाठी जनरल/ओबीसी/EWS श्रेणीतील उमेदवारांकडून 25 रुपये परीक्षा फी आकारली जाईल. [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2023 (11:59 PM)
वेबसाईट : upsconline.nic.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here