Union Bank of India : युनियन बँकेत नोकरी मिळविण्याची संधी.. पगार 47920 पर्यंत मिळेल

Union Bank of India Bharti 2023 बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक संधी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुंबई येथे काही रिक्त पदासाठी भरती होणार असून यासाठीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 11 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
सिंगल विंडो ऑपरेटर- ‘A’/ लिपिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी (पदवी) किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समकक्ष पात्रता.

वयाची अट : 09 मे 2023 रोजी 18 वर्षे ते 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी : 850/- रुपये [SC/ST/PwBD – 175/- रुपये]
वेतनमान : Rs. 17900-1000/3-20900-1230/3- 24590-1490/4-30550-1730/7-42660-3270/1-45930-1990/1- 47920(20 Years)

अर्ज कसा कराल?
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2023 आहे.

वेबसाईट : www.unionbankofindia.co.in
जाहिरात (Notification) : PDF

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here