TMC ठाणे महानगरपालिकेत विविध पदांवर भरती ; 12वी पासही अर्ज करू शकतो..

TMC Thane Recruitment 2023 ठाणे महानगरपालिकेत विविध पदांवर भरती होणार असून यासाठीची जाहिरात निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 28 जागा भरल्या जाणार असून अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचावी.

या पदांसाठी होणार भरती?
1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 19
2) औषध निर्माता 08
3) क्ष-किरण तंत्रज्ञ 01

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS
औषध निर्माता – D.Pharm/B.Pharm
क्ष-किरण तंत्रज्ञ – (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी/एक्सरे डिप्लोमा

नोकरी ठिकाण: ठाणे
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षांपर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी लागणार नाही.

पात्र उमेदवारांना इतका पगार मिळेल?
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये.
औषध निर्माता – 19,584 /-
क्ष-किरण तंत्रज्ञ- : 17,000/- रुपये

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2023 (05:30 PM)
अर्ज सादर करण्याचा पत्ता: ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पांचपाखाडी, ठाणे- 400602

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in
जाहिरात पहा : PDF