दि चिपळूण अर्बन को-ऑप बँक लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

The Chiplun Urban Co-Operative Bank Ltd रत्नागिरी येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 मे 2023 आहे. The Chiplun Urban Co-Operative Bank Ltd Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 04 जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

कोणती पदे भरली जाणार?
1) मुख्य अनुपालन अधिकारी- 01 पदे
2) मुख्य अधिकारी/ उपमुख्य कार्यकारी अधिकारी – 01पदे
3) क्रेडिट वरिष्ठ अधिकारी – 01 पदे
4) आयटी प्रमुख – 01 पदे

काय आहे पात्रता?
1) मुख्य अनुपालन अधिकारी-
01) शास्त्र / बी. कॉम / एम. कॉम शाखेचा पदवीधर, एम. बी. ए (बँकींग किंवा फायनान्स) / ICWA/JAIIB / CAIIB/ CA/CS/Diploma in banking f and finance/Higher Diploma F in Co operative Management /GDC & A उत्तीर्ण. 02) 05 ते 10 वर्षे अनुभव.
2) मुख्य अधिकारी/ उपमुख्य कार्यकारी अधिकारी – 01) शास्त्र / बी. कॉम / एम. कॉम शाखेचा पदवीधर, एम. बी. ए (बँकींग किंवा फायनान्स) / ICWA/JAIIB / CAIIB CA/CS/Diploma in banking and finance/Higher Diploma in Co operative Management /GDC & A उत्तीर्ण. 02) 05 ते 10 वर्षे अनुभव.
3) क्रेडिट वरिष्ठ अधिकारी – 01) शास्त्र / बी. कॉम / एम. कॉम शाखेचा पदवीधर, एम. बी. ए (बँकींग किंवा फायनान्स)/ ICWA/JAIIB / CAIIB 02) 05 ते 10 वर्षे अनुभव.
4) आयटी प्रमुख – 01) ME/BE Computer M.Sc in IT/M.Sc in C.S B.Sc in IT/ B.Sc in C.S BCA/MCA 02) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 ते 50 वर्षे असावे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाहीय.

नोकरी ठिकाण : चिपळूण, रत्नागिरी (महाराष्ट्र)
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 06 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि. चिपळूण प्रधान कार्यालय – पटेल ट्रेड सेंटर, गाळा नं. १०, चिपळूण ता.चिपळूण, जि. रत्नागिरी, पिन कोड – 415605

वेबसाईट : www.chiplunurbanbank.com
जाहिरात पहा :
PDF