TMC : ठाणे महानगरपालिकेत 70 जागांवर भरती ; विनापरीक्षा होईल थेट निवड

Thane Municipal Corporation Bharti 2023 ठाणे महानगरपालिकेत विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मूळ कागदपत्रासह खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थिती राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 04 & 05 जुलै 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण एकूण 70 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) प्राध्यापक 07
2) सहयोगी प्राध्यापक 08
3) अधिव्याख्याता 55

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
प्राध्यापक : (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) NMC चे नियमानुसार 04 पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (v) 03 वर्षे अनुभव
सहयोगी प्राध्यापक : (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) NMC चे नियमानुसार 02 पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (v) 04 वर्षे अनुभव
अधिव्याख्याता : (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) MS-CIT किंवा समतुल्य (iv) 01 वर्ष अनुभव

पात्र उमेदवारांना एवढा पगार मिळेल?
प्राध्यापक – Rs. 1,85,000/-
सहयोगी प्राध्यापक -Rs. 1,70,000/-
अधिव्याख्याता – Rs. 1,00,000/-

मुलाखत: 04 & 05 जुलै 2023 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

वेबसाईट : thanecity.gov.in
जाहिरात पहा : PDF