पात्रता 10वी पास अन् पगार 63000 ; भारतीय सर्वेक्षण विभागात ‘या’ पदासाठी भरती

Survey of India Bharti 2023 दहावी पास उमेदवारांना नोकरीची एक उत्तम संधी आहे. भारतीय सर्वेक्षण विभागमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 21 जागा भरल्या जाणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

कोणते पदे भरले जाणार?
ही भरती ‘मोटार चालक सह मेकॅनिक’ या पदासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता?
अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच हिंदी/इंग्रजीचे ज्ञान, जड आणि हलक्या दोन्ही वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये पगार मिळेल
अर्ज शुल्क : शुल्क नाही

वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 मे 2023 रोजी वर्षे 18 ते 27 वर्षे दरम्यान, असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.surveyofindia.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
जाहिरात पहा : PDF