भारतीय स्टेट बँकेमध्ये (SBI) नोकरीची संधी..! विविध पदांसाठी निघाली बंपर भरती

State Bank of India Bharti 2023 भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांच्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ibpsonline.ibps.in/sbiscomar23/ या लिंकवर क्लीक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 217 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

कोणती पदे भरली जाणार?
1) मॅनेजर 02
2) डेप्युटी मॅनेजर 44
3) असिस्टंट मॅनेजर 136
4) असिस्टंट VP 19
5) सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 01
6) सिनियर एक्झिक्युटिव 15

राज्यातील जि.प.मध्ये लवकरच 19000 पदांसाठी भरती

काय आहे पात्रता :
(i) B.E/B.Tech/MCA किंवा MTech/MSc/MBA (ii) अनुभव (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)
नोकरी ठिकाण: नवी मुंबई/मुंबई/हैदराबाद
अर्ज शुल्क : अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी/EWS या प्रवर्गातील उमेदवारांना 750/- रुपये फी भरावी लागेल. तर SC/ST/PWD च्या उमेदवारांना परीक्षा फी नाही

वयाची अट: अर्ज करणारा उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी कमीत कमी 25 वर्ष ते जास्तीत जास्त 42 वर्षांपर्यंत असावे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वेबसाईट : sbi.co.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : PDF