स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत पदवी पाससाठी मेगाभरती जाहीर

SSC CGL Recruitment 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशनने संयुक्त ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा म्हणजेच CGL 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना SSC CGL अंतर्गत जारी करण्यात आलेल्या बंपर पोस्टसाठी अर्ज करायचा आहे ते SSC ssc.nic.in. वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 (11:00 PM) आहे.

या भरती मोहिमेद्वारे 7500 रिक्त जागा भरल्या जातील. ही संख्या सूचक असली तरी त्यात बदल शक्य आहे.
परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
2) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
3) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
4) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
5) आयकर निरीक्षक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
6) इस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
7) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
8) सब इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
9) एक्झिक्युटिव असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
10) रिसर्च असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
11) डिविजनल अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
13) ऑडिटर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
14) अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
17)वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
18) वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
19) कर सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
20) सब-इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

या तारखेला परीक्षा होणार आहे
SSC CGL टियर 1 CBT परीक्षा 14 जुलै ते 27 जुलै 2023 या कालावधीत घेतली जाईल. परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये ही माहिती देण्यात आली असून, त्यात तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. टियर 2 परीक्षेची तारीख अद्याप स्पष्ट नाही परंतु ही परीक्षा वर्णनात्मक असेल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2023 (11:00 PM)
वेबसाईट : ssc.nic.in.
भरतीची सविस्तर डिटेल्स वाचण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here

Leave a Comment