SDSC SHAR Bharti 2023 सतीश धवन स्पेस सेंटर अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना www.apps.shar.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 मे 2023 (05:00 PM) आहे.
या भरती अंतर्गत एकूण 94 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
कोणती पदे भरली जाणार?
1) टेक्निकल असिस्टंट 12
2) सायंटिफिक असिस्टंट 06
3) लायब्ररी असिस्टंट 02
4) टेक्निशियन-B 71
5) ड्राफ्ट्समन-B 03
12वी उत्तीर्णांसाठी SSC मार्फत 1600 जागांसाठी मेगाभरती
काय आहे शैक्षणिक पात्रता :
टेक्निकल असिस्टंट – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा सिनेमॅटोग्राफी/फोटोग्राफी प्रथम श्रेणी डिप्लोमा
सायंटिफिक असिस्टंट – प्रथम श्रेणी B.Sc.(कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/केमिस्ट्री/गणित)
लायब्ररी असिस्टंट – (i) प्रथम श्रेणी पदवी (ii) ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
टेक्निशियन-B – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC [केमिकल/अटेंडंट ऑपरेटर (केमिकल)/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल)/ मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल)/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ मशीनिस्ट/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/प्लंबर/ पंप ऑपरेटर कम मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग]
ड्राफ्ट्समन-B – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल/मेकॅनिकल)]
वयोमर्यादा : 16 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
पद क्र.1 ते 3: जनरल/ओबीसी/ ₹750/- [₹500 Refund] [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹750/- (Full Refundble]
पद क्र.4 & 5: जनरल/ओबीसी/ :₹500/- [₹400 Refund] [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹500/- (Full Refundble)]
नोकरी ठिकाण: नेल्लोर (आंध्र प्रदेश)
अशी आहे निवड प्रक्रिया?
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय फिटनेस चाचणी
मिळणारे वेतन :
टेक्निकल असिस्टंट – 44900 – Rs.142400/-
सायंटिफिक असिस्टंट – 44900 – Rs.142400/-
लायब्ररी असिस्टंट – 44900 – Rs.142400/-
टेक्निशियन-B – 21700 – Rs. 69100/-
ड्राफ्ट्समन-B – 21700 – Rs. 69100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023 (05:00 PM)