SBI : स्टेट बँकेत परीक्षेशिवाय होणार थेट निवड, तब्बल 1022 पदे रिक्त, जाणून घ्या पात्रता?

SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या संदर्भात, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 1 एप्रिल रोजी जाहिरात (No.CRPD/RS/2023-24/02) जारी केली आहे. उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी ज्यासाठी कोणत्या पदांसाठी भरती केली जाईल आणि कोणाची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज प्रक्रियेत सामील होण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत नोंदणी करू शकतात. SBI Bharti 2023

एकूण पदसंख्या : 1022

कोणत्या पदांसाठी भरती होणार?
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – ॲनिटाईम चॅनेल (CMF-AC) – 821पदे
चॅनल मॅनेजर सुपरवाइजर – ॲनिटाईम चॅनेल (CMS-AC) 172 पदे
सपोर्ट ऑफिसर- ॲनिटाईम चॅनेल (SO-AC) – 38 पदे

काय आहे पात्रता : अर्जदार हे SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.

वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 60 ते 63 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : या भरतीसाठी उमेदवारांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही

इतका पगार मिळेल
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – ॲनिटाईम चॅनेल (CMF-AC): रु.36000/- दरमहा
चॅनल मॅनेजर सुपरवाइजर – ॲनिटाईम चॅनेल (CMS-AC): रु. 41000/- दरमहा
सपोर्ट ऑफिसर- ॲनिटाईम चॅनेल (SO-AC): रु. 41000/- दरमहा

निवड प्रक्रिया ?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीवर आधारित असेल. यासाठी प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून निवड केली जाईल. या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 100 गुणांच्या मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
  2. आता अर्ज करा किंवा उमेदवार करिअर विभागात जा.
  3. तुम्ही येथे दिलेल्या लिंकवरून भरती अधिसूचना डाउनलोड करू शकता.
  4. आता ऑनलाइन अर्ज पृष्ठावर जा.
  5. तुमच्या अर्जातील तुमची संपूर्ण माहिती येथे सबमिट करा.
  6. अर्ज करताना उमेदवारांना विहित शुल्क जमा करावे लागेल.
  7. अर्ज भरल्यानंतर उमेदवाराने अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवावी.
click here new

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023
वेबसाईट : sbi.co.in 
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी :
Click Here

Leave a Comment