Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2023 : रयत शिक्षण संस्था मध्ये नवीन मोठी भरती निघाली आहे यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 848 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भरली जाणाऱ्या पदाचे नाव :
1) शारीरिक शिक्षण संचालक,
2) सहायक प्राध्यापक
3) ग्रंथपाल
काय आहे पात्रता?
संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी/ पदव्युत्तर पदवी/ अभियांत्रिकी पदवी.
पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी जाहिरात पाहावी
अर्ज शुल्क: रु. 200/-.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
निवड प्रक्रिया :
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
उमेदवारांना ऑनलाइन मुद्रित अर्जासह मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल.
उमेदवाराने वरील दिलेल्या आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे दाखवावीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2023.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: 30 & 31 मे 2023.
वेबसाईट : www.rayatshikshan.edu