पुण्यात मोठी संधी..! रयत शिक्षण संस्थेअंतर्गत 780 जागांसाठी भरती

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023 रयत शिक्षण संस्थेअंतर्गत येथे भरती होणार आहे. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा ते संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 मे 2023 पर्यतच आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार आहे.

या भरती अंतर्गत 780 जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती सहाय्यक प्राध्यापक पदासाठी होणार आहे.

काय आहे पात्रता?
M.A./M.Sc + SET/NET/Ph.D किंवा M.Tech.-(फूड) /M.Sc (फूड सायन्स)+ SET/NET/Ph.D किंवा M.Voc किंवा समतुल्य

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज शुल्क : या भरतीसाठी 200/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2023

वेबसाईट : www.rayatshikshan.edu
जाहिरात पहा : PDF

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here