PMC Recruitment 2023 पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/pmcfeb23/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
1) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) – 08
2) वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी 20
3) उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) 01
4) पशु वैद्यकीय अधिकारी 02
5) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक 20
6) आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर 40
7) कनिष्ठ अभियंता (विद्युत) 10
8) वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर 03
9) मिश्रक/औषध निर्माता 15
10) पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) 01
11) अग्निशामक विमोचक/फायरमन 200
काय आहे पात्रता :
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) – MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव
वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी- MBBS (ii) 03 वर्षे अनुभव
उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) – (i) पदव्युत्तर पदवी (ii) MVSc (iii) 03 वर्षे अनुभव
पशु वैद्यकीय अधिकारी- (i) BVSc (ii) 03 वर्षे अनुभव
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक-: (i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर- (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
कनिष्ठ अभियंता (विद्युत)-: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर- : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) किंवा DAE/DME कोर्स (iii) RTO जड वाहन परवाना (iv) 03/05 वर्षे अनुभव
मिश्रक/औषध निर्माता –: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 वर्षे अनुभव
पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – : (i) 10वी उत्तीर्ण (ii) पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव
अग्निशामक विमोचक/फायरमन- : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशामक कोर्स (iii) MS-CIT
वयाची अट: 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
नोकरी ठिकाण: पुणे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2023 13 एप्रिल 2023 (11:59 PM)
इतका पगार मिळेल :
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – ६७७००-२०८७००
वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी – ५६१००-१७७५००
उपसंचालक – ४९१००-१५५८००
पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2) – ४१८००-१३२३०
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक – २३ : ६७७००-२०८७००
आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी – 3) – ३५४००-११२४००
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – ३८६००-१२२८००
वाहन निरीक्षक – ३५४००-११२४००
मिश्रक / औषध निर्माता – २९२००-९२३००
पशुधन पर्यवेक्षक – २५५००-८११००
अग्निशामक विमोचक / फायरमन – १९९००-६३२००
शुद्धिपत्रक पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
