पंजाब नॅशनल बँकेत होणाऱ्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. 11 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.PNB Recruitment 2023
या भरती अंतर्गत एकूण 240 जागा जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि अवश्य पात्रता?
1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I- 200
शैक्षणिक पात्रता : CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 65% गुणांसह मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य.
2) ऑफिसर-इंडस्ट्री JMGS I – 08
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/ केमिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/टेक्सटाइल/
माइनिंग/मेटलर्जी)
3) ऑफिसर-सिव्हिल इंजिनिअर JMGS I – 05
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
4) ऑफिसर-इलेक्ट्रिकल इंजिनिअर JMGS I – 04
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
5) ऑफिसर-आर्किटेक्ट JMGS I – 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.Arch. (ii) 01 वर्ष अनुभव
6) ऑफिसर-इकॉनॉमिक्स JMGS I – 06
शैक्षणिक पात्रता : (i) अर्थशास्त्र पदवी (ii) अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
7) मॅनेजर-इकॉनॉमिक्स MMGS II – 04
शैक्षणिक पात्रता : (i) अर्थशास्त्र पदवी (ii) अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्ष अनुभव
8) मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS II – 03
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/AI/मशीन लर्निंग) किंवा 60% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्ष अनुभव
9) सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS III – 02
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/AI/मशीन लर्निंग) किंवा 60% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्ष अनुभव
10) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II – 04
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग किंवा MCA (ii) CCNA/CCNA SECURITY/CCSC/PCNSE (iii) 03 वर्ष अनुभव
11) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III – 03
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग किंवा MCA (ii) CISSP/CCDP/CCDE/CCIE/CCNP/CCIE/GSEC/OSCP (iii) 03 वर्ष अनुभव
पात्र उमेदवारांना एवढा पगार मिळेल?
ऑफिसर-क्रेडिट – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-इंडस्ट्री – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-सिव्हिल इंजिनिअर – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-इलेक्ट्रिकल इंजिनिअर – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-आर्किटेक्ट – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
ऑफिसर-इकॉनॉमिक्स – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
मॅनेजर-इकॉनॉमिक्स – 48170-1740/1-49910-1990/10-69810
मॅनेजर-डेटा सायंटिस्ट – 48170-1740/1-49910-1990/10-69810
सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट – 63840-1990/5-73790-2220/2-78230
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – 48170-1740/1-49910-1990/10-69810
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – 63840-1990/5-73790-2220/2-78230
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/PWD या प्रवर्गातील उमेदवारांना ₹100 फी लागेल.
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये खालील तीन टप्पे समाविष्ट आहेत.
ऑनलाइन लेखी परीक्षा
वैयक्तिक मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023
परीक्षा (Online): 02 जुलै 2023
वेबसाईट : pnbindia.in