Pawan Hans Limited Bharti 2023 पवन हंस लि.मध्ये भरतीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 33 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
कोणती पदे भरली जाणार?
ही भरती पदवीधर शिकाऊ उमेदवार या पदांसाठी होणार आहे.
काय आहे पात्रता?
BA/B.Sc./B.Com./ B.Sc (Aviation)/ B.Tech
नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली/NCR/मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – HOD (HR आणि Admin), पवन हंस लिमिटेड, (भारत सरकारचा उपक्रम), कॉर्पोरेट ऑफिस, C-14, सेक्टर-1, नोएडा – 201 301, (U.P.)
E-Mail ID – [email protected] .
आवश्यक कागदपत्रे :
अर्जदाराची इयत्ता 10वी आणि 12वीची मार्कशीट
अर्जदाराचा जन्म दाखला
जात पुरावा 3
पदवी गुणपत्रिका
आधार कार्ड
पॅन कार्ड
अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
असा करा अर्ज?
सर्व प्रथम अर्जदाराने राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना portal.mhrdnats.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
वेबसाइटला भेट दिल्यानंतर एक होमपेज उघडेल.
मुख्यपृष्ठावर, तुम्हाला घोषणा विभागात जावे लागेल.
आता तेथे तुम्हाला ‘अभियांत्रिकी आणि बिगर अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थींसाठी अधिसूचना’ या लिंकवर क्लिक करावे लागेल.
यानंतर एक नवीन विंडो उघडेल. येथे तुम्ही पवन हंस भरतीसाठी जारी केलेल्या तपशीलवार अधिसूचनेची PDF पाहू शकता.
तुम्हाला ही PDF डाउनलोड करावी लागेल, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या PDF ची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.
वेबसाईट : portal.mhrdnats.gov.in/
जाहिरात पहा – PDF