पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या 446 जागांसाठी भरती सुरु

Pashusavardhan Vibhag Bharti 2023 पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 मे 2023 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जून 2023 आहे

या भरती अंतर्गत एकूण 446 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव
1) पशुधन पर्यवेक्षक 376
2) वरिष्ठ लिपिक 44
3) लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) 02
4) लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) 13
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) 04
6) तारतंत्री (गट-क) 03
7) यांत्रिकी (गट-क) 02
8) बाष्पक परिचर (गट-क) 02

काय आहे पात्रता?
पशुधन पर्यवेक्षक -: (i) 10वी उत्तीर्ण (ii) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
वरिष्ठ लिपिक: पदवीधर
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क)(i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क)  : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क)-: (i) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी (ii) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
तारतंत्री (गट-क)(i) ITI (तारतंत्री) (ii) 01 वर्ष अनुभव
यांत्रिकी (गट-क) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव
बाष्पक परिचर (गट-क) (i) 10वी उत्तीर्ण (ii) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा:
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय  01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. {वयाची सूट – SC/ST: 5 वर्षे व OBC: 03 वर्षे}

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी /₹1000 /-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक: 900/-

इतका पगार मिळेल?
पशुधन पर्यवेक्षक – 25500-81100
वरिष्ठ लिपिक – 25500-81100
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) – 41800-132300
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) – 38600-122800
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) – 35400-112400
तारतंत्री (गट-क) – 19900-63200
यांत्रिकी (गट-क) – 19900-63200
बाष्पक परिचर (गट-क) – 19900-63200

अशी होईल निवड प्रक्रिया :
ऑनलाइन परीक्षा
प्रमाणपत्र पडताळणी
वैद्यकीय चाचणी

नोकरी ठिकाण: पुणे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023
वेबसाईट : www.ahd.maharashtra.gov.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here