चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 76 पदांची भरती

Ordnance Factory Chanda Recruitment चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये होणाऱ्या भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी पदांनुसार इच्छुक उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा

या भरतीअंतर्गत एकूण 76 जागा रिक्त आहे.

भरली जाणारी पदे :
पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) – 06 पदे
पदवीधर अप्रेंटिस (जनरल) – 40 पदे
टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) – 30 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) :
या पदासाठी उमेदवाराकडे मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी असावी
पदवीधर अप्रेंटिस (जनरल) – या पदासाठी उमेदवार B.Sc/B.Com/BCA उत्तीर्ण असावा.
टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) – या पदासाठी उमेदवाराने मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा केलेला असावा

तुम्हाला इतका पगार मिळेल
पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) – 9000/-
पदवीधर अप्रेंटिस (जनरल) – 9000/-
टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक)- 8000/-

click here new

10वी पास+ITI उत्तीर्णांसाठी 9212 पदांची भरती

अर्ज शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023

click here new

वेबसाईट : ddpdoo.gov.in
जाहिरात पहा : PDF

Leave a Comment