NWDA राष्ट्रीय जल विकास संस्थेमार्फत विविध पदांवर भरती

NWDA Recruitment 2023 राष्ट्रीय जल विकास संस्था मध्ये विविध पदांवर भरती केली जाणार असून यासाठीची जाहिरात निघाली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 जून 2023 आहे.

कोणती पदे भरली जाणार?
1) तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे)- 01
2) तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (विद्युत आणि यांत्रिक) -01
3) संचालक (वित्त)- 01

काय आहे पात्रता?
तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे)-
या पदासाठी उमेदवार हा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी उत्तीर्ण असावा.
तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (विद्युत आणि यांत्रिक) – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी
संचालक (वित्त)- मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी सह वाणिज्य किंवा अर्थशास्त्र किंवा वित्त विषय

वयाची अट : 12 जून 2023 रोजी 58 वर्षापर्यंत.
तुम्हाला किती पगार मिळेल?
तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे)- Rs.144200-218200
2) तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (विद्युत आणि यांत्रिक) – Rs.144200-218200
3) संचालक (वित्त)- Rs.123100-215900

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
कसा अर्ज करावा?
अर्ज हा पोस्टाने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 जून 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Admn.), National Water Development Agency, 18-20 Community Centre, Saket, New Delhi-110017.

वेबसाईट : www.nwda.gov.in
जाहिरात पहा :
PDF