नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची मोठी भरती

NTPC Recruitment 2023 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने NTPC च्या www.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 120 जागा भरल्या जाणार असून अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

कोणती पदे भरली जाणार?
1) असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपेरशन) 100
2) असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 20

काय आहे पात्रता :
असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपेरशन) –
01) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी 02) 02 वर्ष अनुभव
असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)- 01) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी 02) GATE-2022

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 मे 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : या भरतीसाठी जनरल/ओबीसी/EWS वर्गश्रेणीतील उमेदवारांना 300 रुपये अर्ज फी भरावी लागेल. SC/ST/PWD/ExSM/महिला यांना फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 55,000/- रुपये पगार मिळेल
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2023

वेबसाईट: www.ntpc.co.in
जाहिरात पहा : PDF

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here