नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये 300 पदांसाठी नवीन भरती सुरु

NTPC Recruitment 2023 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार NTPC च्या www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जून 2023 पर्यंत आहे.

या भरती अंतर्गत एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन/मेंटेनेंस)

1) इलेक्ट्रिकल 120
2) मेकॅनिकल 120
3) इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन 60

भारतीय डाक विभागात 12,828 जागांसाठी नवीन मेगाभरती

काय आहे पात्रता?
अर्ज करणारे उमेदवार हे 60% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी असावे, तसेच 07 वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
या भरतीसाठी जनरल/ओबीसी/इडब्लूएस श्रेणीतील उमेदवारांना 300/- रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/PWD/ExSM उमेदवारांना फी नाही.

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60,000 ते 1,80,000 पर्यंत पगार मिळेल.
कशी होईल निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा/मुलाखत याच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जून 2023
वेबसाईट : ww.ntpc.co.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here