नवी मुंबई महानगरपालिकेत 183 रिक्त जागा

NMMC Recruitment 2023 नवी मुंबई महानगरपालिकेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पार उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 जुलै 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 183 जागा भरल्या जातील अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) प्राथमिक शिक्षक 123
2) माध्यमिक शिक्षक 60

भरतीसाठी पात्रता काय?
प्राथमिक शिक्षक – (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (iii) MAHA TET किंवा CTET
माध्यमिक शिक्षक- 50% गुणांसह B.A.Ed./ B.Sc.B.Ed.

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
वयाची अट :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट मिळेल.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कुणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 10 जुलै 2023
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे :
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, सी.बी.डी. बेलापूर.
मुलाखतीचे ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, सी.बी.डी. बेलापूर.

वेबसाईट : www.nmmc.gov.in
जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : PDF
जाहिरात क्रमांक 2 (Notification No. 2) : PDF