NCL इंडिया लि.मध्ये 500 पदांवर भरती, ITI/डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी..

NLC India Limited ने विविध पदांवर भरती जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार NLC मध्ये एकूण 500 रिक्त जागा आहेत. यासाठी तुम्ही www.nlcindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे. NLC India Limited Recruitment 2023

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) औद्योगिक प्रशिक्षणार्थी [विशेष खाण उपकरणे (एसएमई) ऑपरेशन्स] – 238
2) औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) – 262

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
पद क्र 1 : किमान 3 वर्षे कालावधीचा पूर्णवेळ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा डिप्लोमा.
पद क्र 2 :
संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा
औद्योगिक प्रशिक्षणासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 37 वर्षे, OBC 18 ते 40 वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्षे आहे.

पगार किती असेल
पद क्र 1 :
पहिल्या वर्षी 18000, दुसऱ्या वर्षी 20 हजार, तिसऱ्या वर्षी 22 हजार.
पद क्र 2 : पहिले वर्ष 14000, दुसरे वर्ष 16000, 3रे वर्ष 18000 पगार.

निवड कशी होईल
NLC India Limited Industrial Trainee Recruitment 2023 औद्योगिक प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होईल. गुणांच्या आधारे गुणवत्ता निश्चित केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जुलै 2023
वेबसाईट : www.nlcindia.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here