NHPC नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये मोठी भरती

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार NHPC च्या अधिकृत nhpcindia.com वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 07 जुलै 2023 आहे. NHPC Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 388 जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 149
2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 74
3) ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) 63
4) ज्युनियर इंजिनिअर (E & C) 10
5) सुपरवाइजर (IT) 09
6) सुपरवाइजर (सर्व्हे) 19
7) सिनियर अकाउंटेंट 28
8) हिंदी ट्रांसलेटर 14
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 14
10) ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) 08

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता?
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) : 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) : 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
ज्युनियर इंजिनिअर (E & C) : 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
सुपरवाइजर (IT) : (i) 60% गुणांसह पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT डिप्लोमा किंवा BCA/B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 01 वर्ष अनुभव [SC/ST/PwBD: 50% गुण]
सुपरवाइजर (सर्व्हे) : 60% गुणांसह सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
सिनियर अकाउंटेंट : Inter CA किंवा Inter CMA
हिंदी ट्रांसलेटर : इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) : ITI [ड्राफ्ट्समन (सिव्हिल)]
ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल): ITI [ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 जून 2023 रोजी 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट दिली जाईल. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल]
अर्ज शुल्क :
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी/EWS प्रवर्गातील उमेदवारांना 295/- रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही.

निवड झालेल्या उमेदवारांना इतका पगार मिळेल?
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 29,600 – 1,19,500
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 29,600 – 1,19,500
ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 29,600 – 1,19,500
ज्युनियर इंजिनिअर (E & C) – 29,600 – 1,19,500
सुपरवाइजर (IT) – 29,600 – 1,19,500
सुपरवाइजर (सर्व्हे) – 29,600 – 1,19,500
सिनियर अकाउंटेंट – 29,600 – 1,19,500
हिंदी ट्रांसलेटर – 27,000 – 1,05,000
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 25,000-85,000
ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) -25,000-85,000

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023 07 जुलै 2023 
वेबसाईट : nhpcindia.com

जाहिरात पहा : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी  : येथे क्लिक करा