NHM अंतर्गत सातारा येथे विविध पदांवर भरती

NHM Satara Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेवारांनी मूळ कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे. मुलाखत दिनांक 31 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 58 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) ऍनेस्थेटिस्ट – 05
2) कार्डिओलॉजिस्ट – 01
3) ईएनटी सर्जन – 01
4) बालरोगतज्ञ – 08
5) फिजिशियन/सल्लागार औषध – 01
6) रेडिओलॉजिस्ट – 01
7) ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ज्ञ – 04
8) सर्जन – 02
9) मानसोपचारतज्ज्ञ – 01
10) पॅथॉलॉजिस्ट -01
11 वैद्यकीय अधिकारी -26

काय आहे पात्रता?
ऍनेस्थेटिस्ट – MD Anesthesia/ DA/ DNB
कार्डिओलॉजिस्ट – DM Cardiology
ईएनटी सर्जन – MS/ ENT/ DORL/ DNB
बालरोगतज्ञ – MD/ Ped./ DCH/ DNB
फिजिशियन/सल्लागार औषध – MD Medicine/ DNB
रेडिओलॉजिस्ट – MD Radiology/ DM/RD
ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ज्ञ – MD/ MS/ Gyn/ DGO/ DNB
सर्जन – MS General Surgery/ DNB
मानसोपचारतज्ज्ञ – MD Psychiatry/ DPM/ DNB
पॅथॉलॉजिस्ट -MD Pathology/ DNB/ DPB
वैद्यकीय अधिकारी – MBBS

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय ३८ ते 70 वर्षे पर्यंत असावे. [राखीव / NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 500/- रुपये [राखीव अ.जा. व अ.ज प्रवर्ग – 300/- रुपये]
पगार : 60,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 31 मे 2023
मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी सभागृह, चौथा मजला, जिल्हा परिषद सातारा.

अधिकृत संकेतस्थळ : www.zpsatara.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा